"झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ह्या मालिकेत संभाजी महाराज अनाजी पानतां समर्थांना त्रास दिल्यामुळे खडे बोल सुनावतात. कारभाऱ्यांनी पुन्हा इतर कुणाला त्रास देऊ नये म्हणून जबाबदारी देण्याचे ठरवतात.<br />To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz."